COMPLETE STATE BOARD (BATCH NO.6.0)

Validity : 9 Months
  • Live + Recorded Class
  • सर्व विषयाच्या Compilation Notes घरपोच मिळतील
  • Topic Wise Practice Test
  • GDC State Board 360 View Book free
  • Doubt Clearing Session
PRICE
₹1,999
₹7,000
72% off
Choose Currency:
Description

संपूर्ण स्टेट बोर्ड बॅच नं. 6.0

येणाऱ्या राज्यसेवा व कम्बाइन परीक्षामध्ये हमखास यश मिळवण्यासाठी

5 वर्षापासून यशस्वी परंपरा विद्यार्थ्यांची सर्वाधिक मागणी असणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच

  • आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये स्टेट बोर्ड मधून आलेल्या एका एका प्रश्नांची दखल घेतली गेली.
  • 5वी ते 12वी पर्यंतच्या नवीन व जुन्या 25+ पुस्तकांचा एकत्रित अभ्यास.
  • GDC ACADEMY App वर सर्व क्लास Live होतील नंतर तेच क्लास Recorded स्वरूपात 9 महीने Unlimited वेळेस पाहू शकता
  • सर्व विषयाच्या Compilation Notes घरपोच मिळतील
  • या बॅचमध्ये भरपूर मॉक टेस्ट देखील समाविष्ट आहेत.
  • हा कोर्स पूर्ण केल्या नंतर तुम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकाची page to page वाचण्याची गरज नाही

25+ पुस्तकांचा समावेश | मोफत पुस्तक | 2000+ प्रश्नांचा समावेश

 

खालील विषयांचा समावेश असेल... 

  • इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान व पर्यावरण

कोर्स कोणासाठी / कोणी घ्यावा...

  • हा कोर्स सुरुवातीपासून ते अ‍ॅडव्हान्स लेव्हलपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिल्यांदाच किंवा पुन्हा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे.

या बॅचमध्ये आपण का सामील व्हावे?

  • विषय समजण्यास अवघड जात असेल तर, विषयाची भीती वाटत असेल तर, स्पर्धा परीक्षाची तयारी करत असताना भरपूर स्टेट बोर्डसची पुस्तके वाचन होत नसेल तर. या कोर्स मध्ये सर्व विषय समावेश आहे. 

Special Offer:

Fee 1999/- 

Demo Videos
Class-1 || INTRODUCTION
Class-1 || आपल्या संविधानाची ओळख